बौद्ध धर्म
बौद्ध धर्म एगॊ प्रमुख
बौद्ध धर्म भारत के श्रमण परम्परा स निकल्लो ज्ञान धर्म आरू दर्शन छीकै। ईसा पूर्व छठवीं शताब्दी म गौतम बुद्ध द्वारा बौद्ध धर्म के प्रवर्तन करलो गेलै । गौतम बुद्ध के जन्म 563 ईसा पूर्व म लुम्बिनी (वर्तमान नेपाल में) म म होलै, उनका बोध गया म ज्ञान के प्राप्ति होलै, जेकरो बाद सारनाथ म प्रथम उपदेश देलकै, आरू उनका महापरिनिर्वाण 483 ईसा पूर्व कुशीनगर,भारत म होलो छेलै। उनका महापरिनिर्वाण क अगला पाँच शताब्दी म, बौद्ध धर्म पूरा भारतीय उपमहाद्वीप मे् फैल्लै आरूइ अगला दु हजार वर्ष म मध्य, पूर्वी आरै दक्षिण-पूर्वी एशिया म भी फैली गेलै। हीनयान, थेरवाद, महायान और वज्रयान बौद्ध धर्म में प्रमुख सम्प्रदाय हैं। दुनिया के करीब 2 अरब (29%) लोग बौद्ध धर्म के अनुयायी हैं। किन्तु, अमेरिका के प्यु रिसर्च के अनुसार, विश्व में लगभग 54 करोड़ लोग बौद्ध धर्म के अनुयायी है, जो दुनिया की आबादी का 7% हिस्सा है। प्यु रिसर्च ने चीन, जापान व वियतनाम देशों के बौद्धों की संख्या बहुत ही कम बताई हैं, हालांकि यह देश सर्वाधिक बौद्ध आबादी वाले शीर्ष के तीन देश हैं। प्रबुद्ध सोसाइटी के राष्ट्रीय अध्यक्ष डा0 श्री प्रकाश बरनवाल के अनुसार दुनिया के 200 से अधिक देशों में बौद्ध अनुयायी हैं। किन्तु चीन, जापान, वियतनाम, थाईलैण्ड, म्यान्मार, भूटान, श्रीलंका, कम्बोडिया, मंगोलिया, लाओस, सिंगापुर, दक्षिण कोरिया एवं उत्तर कोरिया समेत कुल 13 देशों में बौद्ध धर्म 'प्रमुख धर्म' है। भारत, नेपाल, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, रूस, ब्रुनेई, मलेशिया आदि देशों में भी करोड़ों बौद्ध अनुयायी हैं। बुद्धाच्या उपदेश मद्धे मानवाचे अज्ञान कुठे आहे सांगितले आहे.कारण प्रत्येक मनुष्य बुद्ध नाही आणी प्रत्येक मनुष्य अंरहत नाही कारण कुठे तरी आपण अज्ञान आहे.अंरहत व्यक्ती तोच व्यक्ती ज्यांनी जाणले अज्ञान कुठे आहे.हे जाणण्यासाठी प्रत्येक अंरहत भिक्षु बुद्धाला शरण गेला.कारण त्या काळात बरेच तपस्वी होते पण कुठे तरी अज्ञान असल्या मुळे मोक्ष प्राप्त नव्हता झाला त्यांना बुद्धांनी स्वयं प्रकाशमान होहुन मोक्ष प्राप्त केले.बुद्धाला मोक्ष प्राप्त करण्यासाठी बराच कालावधी लागला होता कारण त्याकाळी मोक्ष प्राप्त करणारा कोणताही गुरु नव्हता आणि मोक्ष (निर्वान) बुद्ध ची स्वतहा प्राप्त करु शकतात सर्वप्रथम कारण त्यांच्यामध्ये अनेक पुन्य कर्माचे बळ असल्यामुळे त्यांची प्रज्ञा ही लवकर जागृत होती.निर्वान प्राप्त नंतर जो उपदेश केला बुद्ध नी त्या मार्ग वर जाऊन असंख्य मानवना मोक्ष च साक्षात्कार झाला पण तोच मार्ग आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे मोक्ष म्हणजे मानवाचे अंतिम लक्ष्य असते.पण आपल्या मद्धे असलेले अज्ञान आपली प्रज्ञा जागृत होऊ देत नाही बुद्ध डोळ्यासमोर म्हणजेच प्रज्ञा जागृत असा बुद्धाचा उपदेश होतो म्हणून बुद्ध ची मुर्ती आहे.गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्त होण्या अगोदर पण शिलेचे पालण करीत होते हे शक्य आहे त्यांच्यामधील मधील प्रज्ञा आणी करुणा वर.पचशील देण्यामागे एक कारण आहे प्रत्येक मनुष्य दुःखाला बळी पडतो कारण प्रत्येक मनुष्य प्रज्ञावान नसतो. पण दु.ख निर्माण होण्यामागचे कारण नष्ट करण्यासाठी पंचशील आहे.दु.ख निर्माण होण्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. सर्व अंधकार मद्धे निर्मित झालेल अज्ञान आणि त्या अज्ञानापासुन वेगवेगळ्या दुःख ला बळी पडने. पण या दुःख ला नाहीसे करुन एकच ज्ञान सुखी करु शकते ते म्हणजे धम्म ज्ञान ..बुद्धांनी निर्वान सांगताना नदीचे उदाहरण दिले आहे.बुद्व म्हणतात निर्वान नदीच्या या काठापासून दुसऱ्या काठापर्यंत जो जाईल तो निर्वानाला प्राप्त होईल पण ती नदी कशाने भरलेली आहे संपूर्ण अज्ञानाने कारण नदीच्या पलीकडे संपूर्ण अज्ञान दुर झालेले असते मग त्या नदीत पोहण्यासाठी आपल्या अज्ञान रुपी लाटांचा सामना करुन पुढे जाण्यासाठी धम्म रुपी ज्ञान आहे जे की ते त्या लाटांना सामोरे जाण्याचे धाडस देते.म्हनुन प्रत्येकांनी चिंतीन केले पाहिजे अज्ञानाच्या लाटा किती मागे आपल्या ला फेकत आहेत त्या दुसर्या नदीच्या काठावर पासुन .बुद्धांनी उपदेश मद्धे बाणाचे उदाहरण दिले आहे एक बाण काढणारा बाण सरळ करतो.बाण काढणारा व्यक्ती बाण सरळ च करत असतो कारण सरळ बाणच योग्य दिशेला जाऊ शकतो.त्याचप्रकारे बुद्धांनी सागीतले मन हे खुप चंचल आहे आणि या चंचल मनाला जो सावध करुन आपल्या बुद्धिमत्तेने त्या मनाला सरळ करतो आणि जेव्हा सरळ मन होते तेव्हा च ते योग्य दिशेला जाते म्हणजे च निर्वानाच्या मार्गांवर जातो .बुद्ध उपदेश मद्धे सांगतात जी व्यक्ती शिलवान प्रज्ञावान आणी धार्मिक आहे ती व्यक्ती स्वतः साठी किंवा इतरांसाठी पुत्र संपत्ती किंवा राज्याची इच्छा करत नाही.कारण तो व्यक्ती जाणतो हे अधार्मिक उन्नतीचा पाया आहे आणी या अधार्मिक उन्नतीचा पाया भरत अनेक दुःखा ला बळी पडुन अज्ञाना मुळे ससंर भवनात भटकत राहतो त्यामुळे एक जागृत धार्मिक व्यक्ती सर्वाचे कल्याण व्हावे यामुळे स्वतः किंवा इतरांसाठी अधार्मिक उन्नतीची इच्छा करत नाही धर्म छेकै.